
LAKSHYA 2026 लक्ष्य २०२६
Honoring the dedication, compassion, and excellence of our caregiving community. आमच्या केअरगिव्हिंग समुदायाचे समर्पण, करुणा आणि उत्कृष्टतेचा सन्मान.
The Evening in Review थोडक्यात आढावा
On the 14th of February, ORGlife Healthcare hosted its flagship annual recognition event, Lakshya, at the Sabha Gruha in Thane. This corporate gathering served as a pivotal platform to acknowledge the tireless efforts of our field staff and celebrate the collective milestones achieved over the past year. १४ फेब्रुवारी रोजी, ORGlife हेल्थकेअरने ठाण्यातील सभा गृह येथे लक्ष्य हा आपला वार्षिक गौरव सोहळा आयोजित केला होता. हा सोहळा आमच्या फील्ड कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांची दखल घेणारे आणि गेल्या वर्षभरातील यशाचे सामूहिक सादरीकरण करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.
Quick Facts
महत्वाची माहिती
- Feb 14, 2026
- Sabha Gruha, Thane
- 150+ Caregivers
Karyakal Puraskar कार्यकाळ पुरस्कार
Recognizing years of dedicated service.
दीर्घकालीन समर्पित सेवेची दखल.
5-Star Service ५-स्टार सर्व्हिस
Maintaining gold-standard patient care.
रुग्णसेवेचा सुवर्ण दर्जा राखल्याबद्दल.
Rising Star रायझिंग स्टार
For outstanding initiative by new joiners.
नवीन सहकाऱ्यांच्या उल्लेखनीय उपक्रमासाठी.
Client Care Champion क्लायंट केअर चॅम्पियन
Voted as the favorite by our families.
आमच्या कुटुंबांनी दिलेली पसंती.
“Caregivers are not service men, they are saviours. Their presence provides more than just health support—it provides hope.” “केअरगिव्हर्स हे केवळ सेवा देणारे कर्मचारी नसून ते रक्षणकर्ते (Saviours) आहेत. त्यांची उपस्थिती केवळ आरोग्यविषयक साहाय्यच नाही, तर एक नवी उमेद देते.”
Mr. Yogesh Walawalkar CEO, Grow My Rx.AI
Summit Highlights
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
- 01
Strategic Addresses: Insightful contributions by Sachin Dharap, Kiran Zende, and Dr. Falgun Lambat on the future of wellness. धोरणात्मक मार्गदर्शन: वेलनेसच्या भविष्यावर सचिन धारप, किरण झेंडे आणि डॉ. फालगुण लंबट यांचे मोलाचे मार्गदर्शन.
- 02
Legacy Building: Manohar Kharche shared institutional wisdom from his 30-year pharma career. अनुभवाचे बोल: ३० वर्षांच्या फार्मा करिअरमधील संस्थात्मक विचार मनोहर खर्चे यांनी मांडले.
- 03
Patient Stories: Heartfelt experiences shared by families we serve, highlighting the impact of our care. रुग्णांच्या यशोगाथा: आम्ही सेवा देत असलेल्या कुटुंबांनी शेअर केलेले हृदयस्पर्शी अनुभव.
- 04
Team Spirit: Laughter and bond building during the selfie session and the celebratory dinner. सांघिक भावना: सेल्फी सेशन आणि डिनर दरम्यान रंगलेले हास्यविनोद आणि बंध-निर्मिती.
Media Assets
मीडिया ॲसेट्स
Access the full repository of high-resolution images and keynote recordings via the corporate portal below. कार्यक्रमाचे सर्व हाय-रिझोल्यूशन फोटो आणि रेकॉर्डिंग्स खालील कॉर्पोरेट पोर्टलद्वारे पहा.
Access Event Gallery फोटो गॅलरी पहा