Lakshya 2026: Celebrating Care with Purpose

lakshya 2026
Lakshya 2026: Celebrating Care with Purpose | ORGlife Healthcare
Event Coverage कार्यक्रम कव्हरेज

Lakshya 2026: Celebrating Care with Purpose लक्ष्य २०२६: सहेतुक सेवेचा गौरव सोहळा

February 14, 2026
|
Mumbai, India

Every year, ORGlife Healthcare comes together to recognize the individuals who bring our purpose to life—our caregivers. Lakshya 2026, held on February 14th, 2026, is our annual caregiver appreciation event dedicated to honoring their compassion, commitment, and the vital role they play in home healthcare. दरवर्षी, ओआरजीलाईफ हेल्थकेअर आपल्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या व्यक्तींचा, म्हणजेच आपल्या केअरगिव्हर्सचा सन्मान करण्यासाठी एकत्र येते. ‘लक्ष्य २०२६’ हा सोहळा १४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या समर्पणाला, करुणेला आणि घरगुती आरोग्यसेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला दाद देण्यासाठी साजरा करण्यात आला.

Lakshya 2026 Keynote

At the heart of Lakshya lies our vision of enabling graceful, dignified, and healthier ageing. This event reflects our commitment to building a future where elderly individuals receive care that preserves independence, comfort, and dignity within their own homes. वयोवृद्धांना सन्मानजनक, आरोग्यदायी आणि डौलदार वृद्धत्व जगता यावे, हे ‘लक्ष्य’च्या केंद्रस्थानी असलेले आमचे स्वप्न आहे. वृद्धांना त्यांच्या घरात राहून स्वातंत्र्य, आराम आणि सन्मान टिकवून ठेवता येईल अशा भविष्यासाठी आमची कटिबद्धता या सोहळ्यातून दिसून येते.

Caregiver Recognition
Team Spirit

Lakshya also embodies our mission—to build a scalable and trusted home healthcare ecosystem in Mumbai that delivers compassionate, safe, and technology-enabled care. Through the dedication of our caregivers, this mission comes to life every day, improving health outcomes and enhancing the quality of life for the elderly we serve. मुंबईतील तंत्रज्ञानस्नेही, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेद्वारे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे आमचे ध्येय ‘लक्ष्य’ साकार करते. आमचे केअरगिव्हर्स हे मिशन दररोज प्रत्यक्षात आणतात, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यात सुधारणा होते आणि कौटुंबिक जीवनाचा दर्जा उंचावतो.

Community Engagement

More importantly, Lakshya is rooted in our values. It is a tribute to caregivers who uphold the highest standards of patient safety through verified expertise, transparent practices, and ethical care—ensuring reliable and compassionate support at home. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘लक्ष्य’ हे आमच्या मूल्यांवर आधारलेले आहे. हे त्या केअरगिव्हर्सना दिलेली मानवंदना आहे जे पारदर्शकता, नैतिक काळजी आणि तज्ञ कौशल्याद्वारे रुग्ण सुरक्षिततेचे सर्वोच्च निकष पाळतात.

Final Celebration Moments

With the spirit of “Celebrating Care with Purpose,” Lakshya stands as a reminder that our vision, mission, and values are not just defined by us—but delivered every day by those who care the most. “सहेतुक सेवेचा सोहळा” या भावनेने, ‘लक्ष्य’ आम्हाला याची आठवण करून देते की आमची दृष्टी, ध्येय आणि मूल्ये केवळ कागदावर नसून, ती दररोज आमच्या केअरगिव्हर्सद्वारे प्रत्यक्ष कृतीत उतरवली जातात.

© 2026 ORGlife Healthcare and Medical Services Pvt. Ltd.
All Rights Reserved.